Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
WELCOME TO THANE POLICE
The Commissioner of Police, Thane

 

श्री. विजय कांबळे (भा.पो.से)

मा. पोलीस आयुक्त साो. ठाणे शहर यांचा संदेश 


AAAसंपन्न आणि विकसित समाज हेच कोणत्याही कल्याणकारी शासन व्यवस्थेचे अंतिम ध्येय असते. पण हि सामाजिक संपन्नता सहजासहजी येत नाही. अनेकांच्या हातांचं योगदान त्यासाठी आवश्यक असतं. या हातातुन नुसते कष्टच अभिप्रेत नसतात, तर परस्परांबरोबरच्या सहकार्याची आणि सहजीवनाची एक अकृत्रिम  इच्छा त्यात अभिप्रेत असते. एकमेकांच्या हातात हात गुंफुन अशी रचनात्मक शक्ती उभी राहीली की, त्यातुन सुखसमाधानाची व आनंदाची अनेक आवर्त जन्म घेतात. ‘पोलीस’ हा या रचनेचा जणु केंद्रबिंदूच असतो.
aaaaयाच जबाबदारीतुन ठाणेकरांना सुरक्षित व शांततामय जीवनपद्धती उपलब्ध करून देण्याकरिता ‘संपूर्ण ठाणे शहर पोलीस दल’ कटिबध्द आहे.
aaaaठाण्यातील अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक काम असुन ‘जनतेच्या कामात स्वत:ला विसरणारा’ हीच ‘ठाणे पोलीसांची’ ओळख निर्माण करणे हे ‘पोलीस आयुक्त’ म्हणून काम पाहताना माझे प्रमुख ध्येय राहील.

 
CP & Jt.cp Thane will be available for visitors during working days between 15:30 hrs & 17:30 hrs without prior appointment.
Latest News
 
 
 
Home | Hall of Fame | Welfare Activities | Crime Statestics | FAQ's | Important Contacts   |
©2011. All Rights Reserved.
Designed & Developed by ESDS Software Solution Pvt. Ltd.